महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील जिल्हा प्रशासनांमधील रिक्त पदांवर महाभरती प्रक्रिया राबविण्याबाबत राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून सुधारित पदभरती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . यानुसार जिल्हा परिषद गट क संवर्गातील पदभरतीमध्ये परीक्षा पद्धती , प्रश्नपत्रिकेचा दर्जा , गुण स्पष्ठता स्पष्ट करण्यात आलेले आहेत .
जिल्हा परिषदेमधील गट क मधील संवर्गनिहाय मराठी संबंधित प्रश्न , इंग्रजी संबंधित प्रश्न , गणित संबंधित प्रश्न , तांत्रिक प्रश्न , सामान्य ज्ञान संबंधित प्रश्न , बुद्धिमापन संबंधित प्रश्न प्रश्नपत्रिकेचा दर्जा परीक्षाच्या वेळा निश्चित केले आहेत .
सरळसेवा भरती प्रक्रिया 2023 मधील संवर्गाच्या ऑनलाईन स्पर्धा परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमाच्या काठीण्य पातळीनुसार दर्जा मराठी , इंग्रजी , बुद्धिमापन व गणित , सामान्यज्ञान या विषयासाठी प्रकार अ व ब क तयार करण्यात आलेले आहेत . या प्रकारांमध्ये पदांच्या समकक्ष दर्जा नमदु करुन अ व ब व क प्रकारांमध्ये पदांची वर्गीकरण करण्यात आलेले आहेत .
यांमध्ये प्रकार अ मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक , लघेलेखक , पशुधन पर्यवेक्षक , कनिष्ठ सहाय्यक ( लिपिक / लेखा ) कनिष्ठ आरेखक , औषध निर्माण अधिकारी , आरोग्य सेवक ( पुरुष / महिला ) या पदांचा समावेश करण्यात आलेला आहे .
हे पण वाचा : ZP : जिल्हा परिषद पुणे मध्ये 1,008 जागांसाठी मेगाभरती , सविस्तर जाहीरात पाहा !
तर प्रकार ब मध्ये विस्तार अधिकारी , ( कृषी / शिक्षण / पंचायत / सांख्यिकी ) , वरिष्ठ सहाय्यक ( लिपिक / लेखा ) , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , पर्यवेक्षिका , कनिष्ठ लेखाधिकारी , आरोग्य पर्यवेक्षक अशा पदांचा समावेश करण्यात आलेला आहे .तर प्रकार क मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक , विस्तार अधिकारी , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , तारतंत्री , जोडारी , कनिष्ठ लेखाधिकारी , कनिष्ठ अभियंता , कंत्राटी ग्रामसेवक , औषध निर्माण अधिकारी , आरोग्य सेवक अशा पदांचा समावेश करण्यात आलेला आहे .
ZP सुधारित पदभरती सुधारित पदभरती जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026