महाराष्ट्र शासनांच्या जिल्हा प्रशासनांमध्ये तब्बल 18,939 पदांसाठी महाभरतीला अखेर राज्य शासनांला मुहुर्त सापडला आहे . सध्या आबीपीएस कंपनीमार्फत तलाठी , वनविभाग , पशुसंवर्धन विभागातील पदभरती प्रक्रिया सुरु आहेत . जिल्हा प्रशासनांमध्ये रिक्त पदांची संख्या अधिक असल्याने , जिल्हा परिषदांमधील पदभरती प्रक्रिया , उशिराने राबविली जात आहेत .
जिल्हा प्रशासनांमध्ये कृषी सेवक , ग्रामसेवक , विस्तार अधिकारी , कनिष्ठ अभियंता , तारतंत्री , पशुधन पर्यवेक्षक , वरिष्ठ सहाय्यक , विस्तार अधिकारी ( कृषी ) , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , वरिष्ठ सहाय्यक ( लिपिक ) रिंगमन , पशुधन पर्यवेक्षक इत्यादी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .
जिल्हा परिषद मधील विविध रिक्त पदांच्या तब्बल 18,939 पदांवर पुढील जुलै महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर येत असल्याने , ज्या सरकारी नोकरीचे स्वप्न पाहण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात मोठी संधी उपलब्ध होणार आहे .कारण या वर्षांमधील जिल्हा परीषदेमधील खुप कालांतराने एवढ्या मोठ्या संख्येने पदभरती भरती राबविण्यात येत आहे .
महाराष्ट्र जिल्हा प्रशासनांमधील जिल्हा प्रशासनांकडून जिल्हा निहाय रिक्त पदांची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहेत . तसेच सुधारित आकृतीबंध देखिल प्रसिद्ध करण्यात आलेले असल्यामुळे पुढील महीन्यांच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा प्रशासनांमधील तब्बल 18,939 पदांवर पदभरती बाबत , अधिकृत्त पदभरती जाहीरात प्रसिद्ध होईल , त्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन स्वरुपात अर्ज सादर करता येणार आहेत .
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !