सरळसेवा महाभरती : महाराष्ट्र कृषी विभागांमध्ये तब्बल 1757 रिक्त पदांवर मोठी महाभरती प्रक्रिया 2023 !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कृषी विभागांमध्ये तब्बल 1,757 रिक्त पदांवर मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , विभागांनिहाय रिक्त जागांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे , तसेच परीक्षा पद्धती , पात्रता , पदसंख्या याबाबत कृषी आयुक्तांकडून अधिकृत्त पदभरती माहीती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .

राज्यात एकुण 12 कृषी आयुक्तालये आहेत , यांमध्ये कृषी सहाय्यक / सेवक पदांच्या एकुण 1757 पदे रिक्त आहेत , सदर रिक्त पदांवर पदभरती करणेबाबत नोटिफिकेशन कृषी आयुक्तांकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .

यांमध्ये पुणे कृषी आयुक्तालयांमध्ये कृषी सहाय्यक पदांची एकुण 1779 पदे रिक्त आहेत तर यापैकी 249 पदे रिक्त आहेत . तर कोल्हापुर कृषी विभागांमध्ये एकुण 1211 पदे मंजुर असून यापैकी एकुण 215 रिक्त जागांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . तसेच ठाणे कृषी विभागांमध्ये कृषी सहाय्यकांची एकुण 1244 पदे मंजूर असून त्यापैकी 288 पदे रिक्त आहेत .

हे पण वाचा : महाभरती 2023 : एकलव्य निवासी शाळांमध्ये तब्बल 4026 जागांसाठी मेगाभरती 2023 ! लगेच करा आवेदन !

तसेच नाशिक कृषी विभागांमध्ये एकुण 1944 पदे रिक्त असून यापैकी 287 पदे रिक्त आहेत . तसेच लातुर कृषी विभागांमध्ये कृषी सहाय्यक पदांच्या एकुण 1468 पदे रिक्त आहेत तर यापैकी 90 पदे रिक्त आहेत . तसेच अमरावती कृषी विभागांमध्ये कृषी सहाय्यक पदांच्या एकुण 1772 पदे मंजुर असून यापैकी 141 पदे रिक्त आहेत . तर नागपुर कृषी विभागांमध्ये 1494 पदे मंजुर असून त्यापैकी 353 पदे रिक्त आहेत .

सदर एकुण 1757 रिक्त पदांवर मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , कृषी सहाय्यक पदभरती प्रक्रिया संदर्भात अधिकृत जाहीरात लवकरच प्रसिद्ध केली जाईल .कृषी विभागांकडून सुधारित आकृतीबंध तयार करण्यात येणार असून , कृषी सहाय्यकांची काही पदे नव्याने मंजूर करण्यात येणार आहेत .

Leave a Comment