SBI : भारतीय स्टेट बँकेमध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय स्टेट बँकेमध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , पदांची संख्या पदांनुसार आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदसंख्या – यांमध्ये FLC समुपदेशक पदांच्या एकुण 182 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे , तसेच FLC संचालक पदांच्या एकुण 12 जागां अशा एकुण 194 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( State Bank Of India Recruitment For FLC Consellors And FLC Directors , Number of Post Vacacny is – 194 )

निवड प्रक्रिया – सर्व प्रथम निवड झालेल्या उमेदवारांमधून , उमेदवारांची शॉर्टलिस्टींग करण्यात येईल , त्यानंतर शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बालविण्यात येईल . त्यानंतर उमेदवारांची मिरिट यादी तयार करण्यात येईल .

हे पण वाचा :RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://recruitment.bank.sbi/crpd-rs-2023-24-11/apply या संकेतस्थळावर दिनांक 07 जुलै 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणतीही आवेदन शुल्क आकरण्यात येणार नाहीत .

हे पण वाचा : आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षक , लिपिक , अधिक्षक , वाहनचालक , स्वयंपाकी , शिपाई इ. पदांच्या 38,440 जागांसाठी महाभरती !

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment