भारतीय स्टेट बँकेमध्ये आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदांचे नाव , पदसंख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता या बाबत सविस्तर भरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
1 ) ज्युनियर इंजिनिअर ( सिव्हिल ) : ज्युनियर इंजिनिअर ( सिव्हिल ) पदांच्या एकुण 29 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा 65 टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तर यांमध्ये मागास वर्गीय उमेदवारांकरीता 5 टक्क्यांची शिथिलता देण्यात आली आहे .
2 ) ज्युनियर इंजिनिअर ( इलेक्ट्रिकल ) : ज्युनियर इंजिनिअर ( इलेक्ट्रिकल ) पदांच्या एकुण 06 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमदेवार हे 65 टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तर यांमध्ये मागास वर्गीय उमेदवारांकरीता 5 टक्क्यांची शिथिलता देण्यात आली आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://ibpsonline.ibps.in/rbijemay23/ या संकेतस्थळावर दिनांक 30 जुन 2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरतीकरीता रुपये 450+18% GST तर मागास प्रवर्गाकरीता रुपये 50 +18% GST आकारण्यात येणार आहे .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- DMER : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत तब्बल 935 रिक्त जागेसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 11127 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र कामगार मंत्रालय येथे गट क पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- आत्मा मलिक शैक्षणिक संकुल अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती .
- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ..