वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद मध्ये गट ब (राजपत्रित / अराजपत्रित) पदांच्या 444 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद मध्ये 444 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Council Of Scientific & Industrial Reserch India Recruitment For Section Officer , Assistant Section Officer , Number of Post Vacancy – 444 … Read more