आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये विविध पदांच्या तब्बल 3,036 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालवधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( All India Institute of Medical Sciences Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 3,036 ) पदनाम , पदांची संख्या बाबत सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सहाय्यक एडमिन अधिकारी , सहाय्यक डायटिशियन , सहाय्यक अभियंता , सहाय्यक लॉन्ड्री सुपरवाइजर , सहाय्यक भांडारपाल अधिकारी इत्यादी गट ब आणि क संवर्गातील तब्बल 3036 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता / पात्रता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी / 12 वी / पदवी / आयटीआय / बी.एस्सी / एम.एस्सी / एम.एस.डब्ल्यु / इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : फक्त 10 वी उत्तीर्ण असाल तर 70,000+ जागेवर सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !
वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01.12.2023 रोजी कमाल वय हे पदांनुसार 45/35//30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये SC / ST प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 तर ओबीसी प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://creaiims.aiimsexams.ac.in/Login या संकेतस्थळावर दिनांक 01 . 12 .2023 पर्यंत सादर करु शकता , सदर भरती करीता जनरल / ओबीसी उमेदवारांकरीता 3000/- तर मागास प्रवर्ग / आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग करीता 2400/- रुपये तर अपंग उमेदवारांकरीता कोणतीही परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..