DSSSB : अधिनस्थ सेवा निवड मंड मध्ये सरळसेवा पद्धतीने विविध पदांच्या तब्बल 863 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Government Of NCT Of Delhi Subordinate Service Selection Board Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 863 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पात्रता : सदर पदांकरीता उमेदवार हे डी.फार्मा , 10 वी / 12 वी / पदवी / तसेच संबंधित पदांनुसार आवश्यक पदवी / डिप्लोमा ( रेडिओग्राफर , डेटंल तंत्रज्ञ , लॅब तंत्रज्ञ , लॅब असे पदांनुसार अर्हता ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पदनाम / पदांची संख्या : फार्मासिस्ट , कनिष्ठ रेडिओथेरपी तंत्रज्ञ , सब स्टेशन परिचर , सहाय्यक इलेक्ट्रिक फिटर , कनिष्ठ डिस्ट्रीक्ट स्फाफ , ड्राफ्टसमन , वायरलेस ऑपरेटर , सायंटिफिक अटेंडंट , वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक , कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक , झेरॉक्स ऑपरेटर , प्रयोगशाळा परिचर , नर्स , शिक्षक , सहाय्यक , डेंटल सहाय्यक , गंथपाल , वर्क सहाय्यक , इलेक्ट्रिकल / सब इन्स्पेक्टर इ. विविध पदांच्या तब्बल 863 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://dsssbonline.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 20.12.2023 पर्यंत सादर करु शकता . सदर पद भरती करीता 100/-रुपये तर मागास प्रवर्ग / महिला / अपंग / माजी सैनिक उमेदवारांकरीता परीक्षा / आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !