अधिनस्थ सेवा निवड मंडळ मध्ये सरळसेवा पद्धतीने 863 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

DSSSB : अधिनस्थ सेवा निवड मंड मध्ये सरळसेवा पद्धतीने विविध पदांच्या तब्बल 863 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Government Of NCT Of Delhi Subordinate Service Selection Board Recruitment For Various Post , Number of … Read more