NLC :  नेवेली लिग्नाइट मंडळ मध्ये विविध पदांच्या तब्बल 295 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 295 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Neyveli Lignite Corporation Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 295 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मेकॅनिकल120
02.इलेक्ट्रिकल109
03.सिव्हिल28
04.माइनिंग17
05.कॉम्पयुटर21
 एकुण पदांची संख्या295

आवश्यक अर्हता / पात्रता : सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह इलेक्ट्रिकल / कॉम्पुटर / सिव्हिल / आयटी / माइनिंग मध्ये इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता गुणांमध्ये 05 टक्क्यांची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : बँकेत लिपिक पदांसाठी पदभरती 2023

वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01.11.2023 रोजी कमाल वयोमर्यादा 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.nlcindia.in/new_website/index.htm या संकेतस्थळावर दिनांक 22 नोव्हेंबर 2023 पासून ते 21.12.2023 पर्यंत सादर करायचे आहेत  सदर पदभरती प्रक्रिया करीता 854/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक उमेदवारांकरीता 354/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment