पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड पुणे येथे लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन -ईमेलद्वारे आवेदन मागविण्यात येत आहेत .( Pune Zilha Nagari Sahakari Bank Association Recruitement For Clerk Post , Number of Post Vacancy – Not Publish ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : लिपिक ( Clerk ) पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदसंख्या जाहीर करण्यात आले नाहीत .
आवश्यक अर्हता : सदर पदांस मान्यता प्राप्त विद्यापीठातुन पदवी तसेच एमएससीआयटी समतुल्य प्रमाणपत्र उत्तीर्ण आवश्यक असणार आहेत . यांमध्ये एम कॉम / एम बी ए / सी ए आय आय बी / जे ए आय आय बी / जी डी सी आणि ए तसेच शासन मान्य संस्थेची सहकार / कायदेविषयक पदविका असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहेत .
हे पण वाचा : पुर्व मध्य रेल्वे विभाग मध्ये तब्बल 1,832 जागांसाठी महाभरती , लगचे करा आवेदन !
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी किमान वय हे 22 वर्षे तर कमाल वय हे 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected] या मेलवर दिनांक 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती करीता 944/- रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मध्ये विविध गट क आणि ड पदांसाठी नियमित पदभरती , लगेच करा आवेदन !
- RITES : रेल इंडिया तांत्रिक व इकॉनिमिक सेवा लि.मध्ये विविध पदांच्या 257 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- राज्यातील सर्वच जिल्ह्यात विधी व न्याय विभाग मध्ये 5,793 जागेसाठी महाभरती , अर्ज करण्यास सुरुवात !
- GTDC : गोवा पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती 2023 , लगेच करा आवेदन ! लगेच करा आवेदन !
- MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !