राज्यात विविध पदांच्या तब्बल 2,630+ जागांसाठी मोठी महाभरती ! अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

राज्यांमध्ये विविध पदांच्या तब्बल 2,630+ जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने तसेच थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . राज्यातील विविध शासकीय यंत्रणा , अनुदानित शाळा / महाविद्यालये तसेच बँकिंग / सहकारी / पतसंस्था तसेच खाजगी आस्थापना मधील पदांच्या 2,630+ जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

Maharashtra State Recruitment For Various Post Under Government / Semi Government / co-operative Society / Private Sector , Number of Post Vacancy – 2,630+ , Name of Post – Teacher , Warden , Cook , Cashier  Manager , Clerk , Laboratory Assistant , Project Manager , Technical Post , Engineer , Office Assistatnt , Peon , Personal Assistant , Officer , Branch Manager , Assistant Manager Etc .

शासकीय यंत्रणा मधील भरती , पदांचे नावे : शासकीय यंत्रणामध्ये ऍनेथेरिस्ट , गाइनकालॉजिस्ट , पीडीऑट्रिशन , वातावरणीय वित्त तज्ञ , वातावरणी शमन तज्ञ , प्रकल्प सल्लागार / अधिकारी ,तपास अधिकारी , वरिष्ठ लिपिक , लघुलेखक , स्वीय सहाय्यक , प्रशिक्षणार्थी अधिकारी , प्रशिक्षणार्थी कारकून , लघु टंकलेखक ( मराठी ) इत्यादी पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे .

सहकारी / महामंडळे यंत्रणा मधील रिक्त पदे भरती : यांमध्ये लिपिक , बँकिंग सहकारी , शुगर व डिस्टिलरी प्रोजेक्ट हेड अकाउंट मॅनेजर , डिस्टिलेशन ऑपरेटर , शाखा व्यवस्थापक , सहायक लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक , डेटा एन्ट्री ऑपरेटर , कॅन्टीन हेल्पर , चालक , वाहक , आयटीआय धारक पदे , शिपाई , अभियंता इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : पुणे येथे विविध पदांसाठी महाभरती, अर्ज करायला विसरु नका !

अनुदानित / खाजगी शाळा – महाविद्यालये मधील भरती पदनाम : यांमध्ये शिक्षक , प्राध्यापक , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर , शिपाई , लिपिक , मुख्याध्यापक , ग्रंथपाल , संबंधित विशेष शिक्षक , वसतिगृह अधिक्षक / अधिक्षिका , चौकीदार , स्वयंपाकी , सफाईगार इत्यादी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

खाजगी यंत्रणा मधील पदभरती पदनाम : सेल्समन , लिपिक , तंत्रज्ञ , वरिष्ठ अभियंता , विक्री अधिकारी , सुपरवायझर , डिस्टीलरी केमिस्ट , फायरमन , वायरमन , फिटर , बॉयलर अटेंडंट , इलेक्ट्रीशियन , शाखा व्यवस्थापक , भांडारपाल , वॉर्ड बॉय , सफाई कर्मचारी , शिपाई , इलेक्ट्रिशियन , वायरमन , प्लंबर , योगा शिक्षक , डॉक्टर , ग्रंथपाल , लॅब तंत्रज्ञ , वरिष्ठ लिपिक इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

अर्ज प्रक्रिया : खाली नमुद जाहीरातीमध्ये , शासकीय / निमशासकीय तसेच खाजगी / अनुदानित शाळा , सहकारी / महामंडळे यंत्रणा निहाय अर्ज प्रक्रिया व सविस्तर पदसंख्या वेतनमान तसेच इतर सविस्तर जाहीरात नमुद करण्यात आलेली आहे . सविस्तर जाहीरात पाहुन आवेदन सादर करावेत ..

अधिक माहितीकरीता खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment