युवा शिक्षा सक्षमीकरण आणि तंत्रज्ञान प्रसारण , पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती ! Apply Now !

Spread the love

युवा शिक्षा सक्षमीकरण आणि तंत्रज्ञान प्रसारण पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Yuwa Shiksha Sakshmikaran ani Tantradyan Prasaran Pune Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -255 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर मेगाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रकल्प व्यवस्थापक18
02.उप प्रकल्प व्यवस्थापक27
03.प्रकल्प विस्तार अधिकारी42
04.शिक्षक36
05.लेखापाल26
06.स्वागतिका ( रिसेप्शनिस्ट )26
07.संगणक ऑपरेटर28
08.कार्यालय सहाय्यक34
09.शिपाई18
 एकुण पदांची संख्या255

आवश्यक शैक्षणिक अर्हता :

पद क्र.01 , 02 ,04 करीता : उमेदवार हे संबंधित शासनमान्य संस्था अथवा विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी / समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.02 करीता : इयत्ता 10 वी 12 वी अस्नातक विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पात्र पदवीधारक असणे आवश्यक असणार आहे .

पद क्र.05 करीता : पदवी अथवा समतुल्य अर्हता , इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि , मराठी टायपिंग 30 श.प्र.मि उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : राज्यात 10 वी / 12 वी / पदवी धारकांसाठी मोठी मेगाभरती 2023

पद क्र.06 करीता : सदर पदांकरीता उच्च माध्यमिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.07 करीता : उमेदवार हे पदवी / 12 वी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच MSCIT / शासन मान्य प्रमाणित अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.08 व 09 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे उच्च माध्यमिक किंवा समतुल्य अर्हत उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया : सदर पदांकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांनी आपले अर्ज पोस्टाने युवा शिक्षा सक्षमीकरण आणि तंत्रज्ञान प्रसारण , ग्लोबल , पहिला मजला इ. ओ.न आय.टी  समोर , खराडी पुणे 411014 या पत्यावर तर ई- मेल द्वारे आवेदन करणाऱ्यांनी [email protected] या मेलवर दिनांक दिनांक 26 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment