वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद मध्ये गट ब (राजपत्रित / अराजपत्रित) पदांच्या 444 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद मध्ये 444 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Council Of Scientific & Industrial Reserch India Recruitment For Section Officer , Assistant Section Officer , Number of Post Vacancy – 444 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.विभाग अधिकारी ( Section Officer ) : विभाग अधिकारी पदांच्या 76 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस 47,600-1,51,100/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन देण्यात येईल . तसेच आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ही 33 वर्षे पर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : लिपिक पदांसाठी मोठी पदभरती, लगेच करा आवेदन !

02.सहाय्यक विभाग अधिकारी (Assistant Section Officer ) : सहाय्यक विभाग अधिकारी पदांच्या  368 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस 44,900-1,42,400/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन देण्यात येईल . तसेच आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ही 33 वर्षे पर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://csir.cbtexamportal.in/ या संकेतस्थळावर दिनांक 12.01.2024 पर्यंत सादर करायची आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 500/- रुपये परीक्षा शुल्क तर राखीव प्रवर्ग / महिला / अपंग / माजी सैनिक उमेदवारांकरीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment