10 वी / पदवी / आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी तब्बल 910 जागांसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

भारतीय नौदल मध्ये विविध पदांच्या तब्बल 910 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Navy INCET Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 910 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.चार्जमन ( ॲम्युनिशन वर्कशॉप )22
02.चार्जमन ( फॅक्टरी )20
03.सनियर ड्राफ्ट्समन ( इलेक्ट्रिकल )142
04.सिनियर ड्राफ्ट्समन ( मेकॅनिकल )26
05.सिनियर ड्राफ्ट्समन ( कंस्ट्रक्शन )29
06.सिनियर ड्राफ्ट्समन (कार्टोग्राफिक)11
07.सिनियर ड्राफ्टसमन ( आर्मामेंट )50
08.ट्रेड्समन मेट610
 एकुण पदांची संख्या910

आवश्यक शैक्षणिक अर्हता :

पद क्र.01 साठी : उमेदवार हे बी.एस्सी PCM / केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : भारतीय रेल्वे विभाग मध्ये तब्बल 3093 जागांसाठी आत्ताची नविन मेगाभरती , अर्ज करायला विसरु नका !

पद क्र.02 साठी : उमेदवार हे बी.एस्सी PCM विषयासह उत्तीर्ण अथवा इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / संगणक / मेकॅनिकल मध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.03 ते 08 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी व ड्राफ्टसमशिप मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 31.12.2023 रोजी किमान 18 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणर आहेत . तर SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदारांनी आपले आवेदन हे https://www.joinindiannavy.gov.in/en/page/civilian.html  या संकेतस्थळावर दिनांक 31.12.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 295/- रुपये तर मागास प्रवर्ग / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment