उत्तर भारतीय रेल्वे विभाग मध्ये विविध पदांच्या तब्बल 3,093 जागांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Northern Railway Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 3093 ) सविस्तर मेगाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये आयटीआय अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) पदांच्या एकुण 3,093 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर प्रशिक्षणार्थी पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .( मेकॅनिकल / फिटर / कारपेंटर / टर्नर / मटेरियल हैंडलिंग इक्विपमेंट / स्लींगर / प्लेट फिटर / जनरल फिटर / पाईप फिटर / वेल्डर / मेकॅनिक इ.)
हे पण वाचा : रेल इंडिया तांत्रिक व इकॉनिमिक सेवा लि.मध्ये विविध पदांच्या 257 जागांसाठी पदभरती ,
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी किमान 15 वर्षे तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.rrcnr.org/ या संकेतस्थळावर दिनांक 11.12.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- रुपये तर मागास प्रवर्ग / महिला / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026