नगर नियोजन व पायाभुत सुविधा ( सिडको ) महामंडळ मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Cidaco Corporation Recruitment For Clerk Post , Numbe of Post Vacancy – 23 ) पदनाम , पदसंख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये लेखा लिपिक पदांच्या एकुण 23 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे B.COM / BBA /BMS WITH Accountance / Financial Management / Cost Accounting / Management Account /Auditing अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता अनुभवाची आवश्यक असणार नाही .
हे पण वाचा : पदवी / 10 वी / 7 वि पात्रता धारकांसाठी 5,000+ जागांसाठी महाभरती 2023
वेतनश्रेणी : सातव्या वेतन आयोगानुसार S – 8 स्तरामध्ये 25,500-81,100/- या वेतनश्रेणीत वेतन तसेच अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते देय असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 03.03.2023 रोजी उमेदवाराचे वय हे खुला प्रवर्ग करीता कमाल वय हे 40 वर्षे तर राखीव प्रवर्ग / खेळाडु / अनाथ / आ.दु.घटक करीता 45 वर्षे कमाल वयोमर्यादा असणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/ या संकेतस्थळावर दिनांक 08 जानेवारी 2024 पर्यंत सादर करावेत . सदर पदभरती करीता खुला प्रवर्ग करीता 1180/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 1062/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026