राज्यातील सर्वच जिल्ह्यात विधी व न्याय विभाग मध्ये 5,793 जागेसाठी महाभरती , अर्ज करण्यास सुरुवात !

Spread the love

राज्यातील सर्वच जिल्ह्यात विविध व न्याय विभाग मध्ये विविध पदांच्या तब्बल 5,793 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत मुदतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Distict Court Recruitment For Stenographer , Junior Clerk , Peon / Hamal Post , Number of Post Vacancy – 5,793 ) पदनाम , पदसंख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या जिल्हा निहाय पुढीलप्रमाणे पाहुयात ..

जिल्ह्याचे नावशिपाई / हमालकनिष्ठ लिपिकलघुलेखक
अहमदनगर8017669
अकोला446023
अमरावती5316031
बीड449013
छ.संभाजीनगर529620
भंडारा203609
बुलढाणा549919
चंद्रपुर448606
धुळे174706
लातुर404513
कोल्हापुर467614
जालना143809
जळगाव4311508
गोंदिया144306
गडचिरोली104006
नागपुर4513433
नांदेड316413
नंदुरबार464913
नाशिक7622348
धाराशिव327509
परभणी6015123
पुणे10818065
सिंधुदुर्ग264605
सातारा358130
सांगली154518
रत्नागिरी256110
रायगड6812123
यवतमाळ3313426
वाशिम234901
वर्धा092825
ठाणे10528661
सोलापुर258319
दिवाणी आणि सत्र न्यायालय मुंबई शहर12628600
मुख्य शहर दंडाधिकारी कार्यालय मुंबई469305
लघुवाद न्यायालय मुंबई758915
एकुण पदांची संख्या15843495714

आवश्यक शैक्षणिक अर्हता : लघुलेखक पदाकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत तसेच इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि आणि मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि तसेच इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि आणि मराठी 30 श.प्र.मि टायपिंग स्पीड प्रमाणपत्र तसेच MSCIT किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती !

कनिष्ठ लिपिक पदांकरीता : कोणतीही पदवी तसेच इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि व मराठी टायपिंग स्पीड 30 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच MSCIT किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

शिपाई / हमाल : शिपाई / हमाल या पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 7 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच शरीरयष्टी चांगली असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/EForms/ या संकेतस्थळावर दिनांक 18.12.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर महाभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment