GTDC : गोवा पर्यटन विकास महामंडळ मध्ये रिसेप्शनिस्ट पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Goa Tourism Development Corporation Recruitment For Receptionist Post , Number of Post Vacancy – 08 ) पदनाम , पदसंख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदसंख्या : यांमध्ये रिसेप्शनिस्ट पदांच्या एकुण 08 जागांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
वेतनमान : सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस प्रतिमहा 5,200-20,200/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन अदा करण्यात येईल .
नोकरीची ठिकाण : गोवा ( पणजी )
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे The Managing Director Goa Tourism Development Corporation Ltd Tourism Bhawan 3 Floor Patto Panaji Goa 403001 या पत्यावर दिनांक 15 डिसेंबर 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

- भारतीय तटरक्षक दल अंतर्गत भांडरपाल , लास्कर , चालक , शिपाई , चौकीदार इ.पदांसाठी पदभरती ..
- 🚆 भारतीय रेल्वेत 5,165 पदांची नवीन भरती!
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .