खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती

Spread the love

खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC), मुंबई अंतर्गत विविध पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेत एकूण 50 पदे भरली जाणार आहेत.

📌 पदनिहाय रिक्त जागा

क्र. पदाचे नाव पदसंख्या 1 अ‍ॅडव्हायझर (Advisor)15 2 सिनियर कन्सल्टंट (Senior Consultant)15 3 यंग प्रोफेशनल (Young Professional)20एकूण50

🎓 शैक्षणिक पात्रता

पदनिहाय शैक्षणिक पात्रता व अनुभव वेगवेगळा आहे. संबंधित पदासाठी आवश्यक पात्रता आणि अनुभव पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करावा.

अ‍ॅडव्हायझर: शासकीय विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातून निवृत्त/स्वेच्छानिवृत्त अधिकारी-कर्मचारी आणि संबंधित क्षेत्रातील किमान 15 वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे.

सिनियर कन्सल्टंट: पदव्युत्तर पदवी/व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी तसेच संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.

यंग प्रोफेशनल: संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा जाहिरातीत नमूद केलेली व्यावसायिक पात्रता व अनुभव आवश्यक आहे.

📅 अर्जाची अंतिम तारीख –30 सप्टेंबर 2026

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://apps.kvic.gov.in/ या संकेतस्थळावर दि.30.09.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

📍 नोकरीचे ठिकाण

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

पद क्र.01 व 02 साठी Click Here
पद क्र.03 साठी Click Here

मुंबई, महाराष्ट्र

⚠️ महत्त्वाची सूचना

पदनिहाय पात्रता, अनुभव, मानधन, वयोमर्यादा, अर्जाची पद्धत आणि इतर अटींसाठी अधिकृत भरती जाहिरात तपासणे आवश्यक आहे. उपलब्ध माहितीनुसार ही नियुक्ती कराराधारित स्वरूपाची आहे.

Leave a Comment