महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Pllution Control Board Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 09 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्रशासकीय प्रमुख | 01 |
| 02. | तांत्रिक अधिकारी | 05 |
| 03. | कायदा अधिकारी | 01 |
| 04. | सहाय्यक | 02 |
| एकुण पदांची संख्या | 09 |
आवश्यक अर्हता : M.SC / M E. ENVIRONMENT /B.TECH / M.SC /B.E /LLB /Bachelor of science तसेच सदर पदांकरीता उमेदवाराचे कमाल वय दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी 45 वर्षे पर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.ecmpcb.in/advertisement_recruitment/application_wetland या संकेतस्थळावर दिनांक 10 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026