महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ मध्ये अधिकारी , निरीक्षक , लिपिक पदांकरीता पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंड मध्ये अधिकारी  , निरीक्षक , लिपिक पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Fisheries Development Corporation Recruitment For Various Post , Number of  Post Vacancy – 09 ) पदनाम ,पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रशासकीय अधिकारी01
02.मत्स्यविकास अधिकारी02
03.सहाय्यक मत्स्यविकास अधिकारी02
04.मत्स्यपालन निरीक्षक02
05.वरिष्ठ लिपिक01
06.कनिष्ठ लिपिक01
 एकुण पदांची संख्या09

आवश्यक अर्हता : पदवी / एम.एफ एस्सी / बी.एफ एस्सी / पदवी अनुभव उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तसेच उमेदवाराचे किमान वय 29 वर्षे ते 50 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : भारतीय रेल्वे विभाग मध्ये तब्बल 1,104 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://docs.google.com/forms/ या संकेतस्थळावर दिनांक 08.12.2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment