SMC : सोलापूर महानगरपालिका मध्ये विविध गट अ , ब , क आणि ड संवर्गातील तब्बल 226 पदांकरीता पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

सोलापूर महानगरपालिका प्रशासन मध्ये विविध गट अ , ब , क आणि ड संवर्गातील तब्बल 226 पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत मुदत आवेदन मागविण्यात येत आहेत .( Solapur Municipal Corporation Recruitment For Class A , B , C & D Post , Number of Post Vacancy – 226 ) पदनाम , पदसंख्या या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

गट ब संवर्गातील पदे व पदांची सख्यां :

.क्रपदनाम पदांची संख्या
01.उद्यान निरीक्षक01
02.क्रिडा अधिकारी01
03.जीवशास्त्रज्ञ01
04.महिला व बाल विकास अधिकारी01
05.समाज विकास अधिकारी01
06.कनिष्ठ अभियंता ( आर्किटेक्चर )01
07.कनिष्ठ अभियंता ( ऑटोमोबाईल )01
08.कनिष्ठ अभियंता ( विद्युत )05
 एकुण गट ब संवर्गातील पदसंख्या12

गट संवर्गातील पदे पदांची सख्यां :

.क्रपदनाम पदांची संख्या
01.सहाय्यक उद्यान अधिक्षक01
02.प्रयोगशाळा तंत्रज्ञ02
03.आरोग्य निरीक्षक10
04.स्टेनो टायपिस्ट02
05.मिडवाईफ50
06.नेटवर्क इंजिनिअर01
07.अनुरेखक02
08.सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
09.फायर मोटार मेकॅनिक01
10.कनिष्ठ श्रेणी लिपिक70
11.पाईप फिटर व फिल्टर फिटर10
12.पंप ऑपरेटर20
 एकुण गट क संवर्गातील पदसंख्या171

हे पण वाचा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये वर्ग 3 व वर्ग 4 ची पदे बाह्यस्त्रोतामार्फत पदभरती GR निर्गमित !

गट संवर्गातील पदे पदांची सख्यां :

.क्रपदनाम पदांची संख्या
01.सुरक्षा रक्षक05
02.फायरमन35
 एकुण गट संवर्गातील पदसंख्या40

आवश्यक अर्हतासदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये पदवी / कोणतीही पदवी / MSW / आर्किटेक्चर पदवी / संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय / 12 वी / टायपिंग परीक्षा / 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे https://www.solapurcorporation. या संकेतस्थळावर दिनांक 20 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून , उमेदवारांनी विहीत मुदतीत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment