जिल्हा परिषद कोल्हापुर येथे विविध पदांकरीता पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

जिल्हा परिषद कोल्हापुर येथे विविध पदांच्या 23 जागांसाठी  पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Zilha Parishad Kolhapur Recruitment , Number of Post Vacancy –  23 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.फिजीशियन02
02.स्त्रीरोगतज्ञ02
03.रेडिओलॉजिस्ट01
04.भुलतज्ञ06
05.बालरोगतज्ञ02
06.सर्जन03
07.कार्डिओलॉजिस्ट01
08.फिजिशियन01
09.जिल्हा कार्यक्रम समन्वयक01
10.डेंटल हायजेनिस्ट01
11.जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक01
12.डाटा एंन्ट्री ऑपरेटर01
13.आशा गटप्रवर्तक01
 एकुण पदांची संख्या23

वेतनमान ( Pay Scale )  : 8,125/- रुपये ते 1,25,000/- रुपये

हे पण वाचा : अधिकारी , लिपिक , गृहपाल , अधिक्षक , शिक्षक , ग्रंथपाल , प्र. सहाय्यक इ.पदांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : सदर जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष 2 रा मजला आरोग्य विभाग जिल्हा परिषद नागाळा पार्क कोल्हापुर – 416003 या पत्यावर दिनांक 07 डिसेंबर 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment