उत्तर पुर्व रेल्वे विभाग मध्ये तब्बल 1,101 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत काळात ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( North Eastern Railway Department Recruitment For Apprentice Post , Number of Post Vacancy – 1104 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) पदांच्या 1104 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच टर्नर / मशिनिस्ट / कारपेंटर / पेंटर / इलेक्ट्रिशियन / फिटर / वेल्डर या ट्रेडमध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा ; 10 वी , BA / B.COM इंजिनीरिंग पदवी उत्तीर्ण उमेवारांसाठी महाभरती .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी किमान वय हे 15 वर्षे तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://apprentice.rrcner.net/ या संकेतस्थळावर दिनांक 24 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर भरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / राखीव प्रवर्ग / महिला प्रवर्ग / आर्थिंकदृष्ट्या मागास प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !