भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 680 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( BHEL Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 680 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम पदांची संख्या :
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | पदवीधर अप्रेंटिस (शिकाऊ ) | 179 |
02. | तांत्रिक अप्रेंटिस (शिकाऊ ) | 103 |
03. | ट्रेड अप्रेंटिस (शिकाऊ ) | 398 |
एकुण पदांची संख्या | 680 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : पद क्र.01 व 02 करीता उमेदवार हे 70 टक्के गुणांसह बी. कॉम / बी.ए / इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण आवश्यक असणार आहेत तर पद क्र.03 करीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : आदिवासी विभाग मध्ये मोठी महाभरती, लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 01 नोव्हेंबर 2023 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://trichy.bhel.com/tms/app_pro/index.jsp या संकेतस्थळावर दिनांक 01.12.2023 पर्यंत सादर करायचे आहेत सदर भरती करीता परीक्षा / आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- आयुध निर्माणी भंडारा अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत 188 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- उत्तर पश्चिम रेल्वे विभाग मध्ये तब्बल 1791 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..
- क्रिडा प्राधिकरण अंतर्गत 50 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- TMB बँक मध्ये , पदवी धारकांसाठी 170 रिक्त जागेवर महाभरती ; लगेच करा आवेदन !