PGCIL : पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 203 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये तब्बल 2023 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Power Grid Corporation Of India Limited Recruitment For Junior Technician Trainee ( Electrical ) Post , Number of Post Vacancy – 203 ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कनिष्ठ तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी ( इलेक्ट्रिकल ) / Junior Technician Trainee ( Electical ) पदांच्या 203 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी तसेच आयटीआय मध्ये इलेक्ट्रिकल ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच दिनांक 12.12.2023 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : केंद्र शासन सेवेत 20,000+ जागांसाठी महाभरती !

वेतनमान : 18,500-74,000/- रुपये

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे या संकेतस्थळावर दिनांक 12.12.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदीारती करीता 200/- रुपये तर मागास प्रवर्ग / अपंग / माजी सैनिक उमेदवारांकरीता शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment