UCO Bank : युको बँक मध्ये विविध पदांच्या 142 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

युको बँकेमध्ये विविध पदांच्या तब्बल 142 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , आवेदन मागविण्यात येत आहेत . ( UCO Bank Recruitment For Specialist Officer & Manager Risk , Number of Post Vacancy – 142 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.स्पेशालिस्ट ऑफीसर : स्पेशालिस्ट ऑफीसर पदांच्या 127 जागांसाठी पदभरती राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे B.E /B.TECH /B.SC/M.TECH/M.E/MBA/LLB/CA/PGDBM अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच दिनांक 01.11.2023 रोजी उमेदवाराचे वय हे 25 वर्षे ते 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

02.मॅनेजर – रिस्क मॅनेजमेंट : मॅनेजर रिस्क मॅनेजरमेंट पदांच्या 15 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे CA / CFA /MBA अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच दिनांक 01.11.2023 रोजी उमेदवाराचे वय हे 21 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : बँक ऑफ बडोदा मध्ये तब्बल 250 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑफलाईन पद्धतीने General Manager UCO Bank HO 4TH Floor HRM Department 10 BTM Sarani Kolkata West Bangal 700001 या पत्यावर दिनांक 27 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

पद क्र. 01 साठी : जाहिरात पाहा

पद क्र. 02 साठी : जाहिरात पाहा

Leave a Comment