BOB : बँक ऑफ बडोदा मध्ये तब्बल 250 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

बंक ऑफ बडोदा मध्ये तब्बल 250 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bank Of Baroda Recruitment For Senior Manager – Relationship Post Number of Post Vacancy – 250 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post )  : यांमध्ये सनिनियर मॅनेजर – MSME रिलेशनशिप ( वरिष्ठ व्यवस्थापक ) पदांच्या एकुण 250 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .(  यापैकी SC – 37 , ST – 18 ,  OBC – 67  , EWS – 25 , UR – 103 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे 60 टक्के गुणांसह पदवी + 08 वर्षे अनुभव अथवा पदव्युत्तर पदवी / एम बी ए किंवा समतुल्य अर्हता + 06 वर्षे अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : विविध पदांच्या तब्बल 10,000+ जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 01.12.2023 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 37 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करती वयांमध्ये 03 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/bobsmnov23/  या संकेतस्थळावर दिनांक 26  डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता 600/- रुपये खुला / ओबीसी / आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग करीता तर राखीव प्रवर्ग / अपंग व महिला प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment