बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Municipal Corporartion Greater Mumbai Recruitment For Sweeper Post , Number of Post Vacancy – 05 ) पदनाम / पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये सफाई कामगार पदांच्या एकुण 05 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification / Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवार हे किमान 4 थी पास असणे आवश्यक असणार आहेत . तसेच सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 22 तर कमाल वय 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : भारतीय हवाई सेवा मध्ये महाभरती 2023
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे वैद्यकीय आरोग्य अधिकारी ए विभाग 134 ई शहीद भगतसिंग मार्ग फोर्ट मुंबई – 400001 या पत्यावर दिनांक 18 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती ..