महाराष्ट्र राज्यांमध्ये सरकारी पदांच्या तब्बल 10,245 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यांमध्ये विविध विभागांतील गट अ , ब , क व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने राज्यातील सुशिक्षित विद्यार्थ्यांनी विहीत कालावधीमध्ये आवेदन सादर करायचे आहेत .( Maharashtra State Mahabharati for Various Post / Various Department )
बँक ऑफ महाराष्ट्र : बँक ऑफ महाराष्ट्रात अधिकारी स्केल III आणि अधिकारी स्केल II पदांच्या तब्ल 400 जागेकरीता महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे , सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी धारक असणे आवश्यक असणार आहेत .यामुळै राज्यातील तरुणांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीयकृत्त बँकेमध्ये हक्काची सरकारी प्राप्त होणार आहे .
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी विभाग : महाराष्ट्र राज्याच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय मध्ये गट ब संवर्गात अधिकारी तर गट क संवर्गांमध्ये सांख्यिकी सहायक व अन्वेषक अशा तीन पदांच्या एकुण 260 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी / दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : सरळसेवा महाभरती : तलाठी संवर्ग भरतीबाबत आत्ताची मोठी अपडेट , पाहा सविस्तर !
पश्चिम रेल्वे ( महाराष्ट्र विभाग ) : पश्चिम रेल्वे ( महाराष्ट्र विभाग ) मध्ये फिटर , वेल्डर , टर्नर , मशिनिस्ट , कारपेंटर , पेंटर , मेकॅनिक , मेकॅनिक , इलेक्ट्रिशियन , वायरमन , पाईप फिटर , प्लंबर , ड्राफ्टसमन , स्टेनोग्राफर , इलेक्ट्रिशियन अशा विविध पदांच्या विविध पदांच्या एकुण 3,624 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता दहावी + संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय व दिनांक 21 जून 2023 रोजी किमान वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
एकलव्य मॉडेल निवासी शाळा : एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये प्राचार्य , शिक्षक , अकाउंटंट , कनिष्ठ सचिवालय सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर अशा पदांच्या एकुण चार हजार 62 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .सदर एकलव्य मॉडेल निवासी शाळांकरीता अर्ज सादर करण्यासाठी शेवटची तारीख 31 जुलै 2023 असणार आहे .
पनवेल महानगरपालिका मध्ये विविध गट अ , ब , क व ड संवर्गातील तब्बल 377 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांनी दिनांक 17 ऑगस्ट 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
या आडवड्यांमध्ये निर्गमित मेगाभरती जाहीरात / अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !