महसुल व वन विभागामार्फत तलाठी पदांच्या तब्बल 4625 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , जिल्हा निहाय रिक्त पदांचा आकडेवारी जाहीर करुन ऑनलाईन पद्धतीने पात्र / इच्छुक उमेदवारांकडून आवेदन मागविण्यात आले आहेत .
यांमध्ये जिल्हा निहाय तलाठी पदांच्या रिक्त जागेची संख्या पुढीलप्रमाणे आहे ..

तलाठी पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असणार आहेत तर तर कमाल वयोमर्यादा ही 32 वर्षे तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये पाच तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात आलेली आहे .
तलाठी परीक्षेचे स्वरुप -तलाठी पदांकरीता एकुण 200 गुणांची परीक्षा होणार असून , यांमध्ये मराठी , इंग्रजी , सामान्य ज्ञान , बौद्धीक चाचणी / अंकगणित असे एकुण चार विषयाच्या प्रत्येकी 25 गुण एका प्रश्नांसाठी 2 गुण असे एकुण 100 प्रश्न व 200 गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे .
तलाठी महाभरती संदर्भात महसुल व वन विभागांकडून दिनांक 17 जुलै 2023 रोजी परिपत्रक निर्गमित करुन ऑनलाईन पद्धतीने आवेदन करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे .या परिपत्रकानुसार आता पात्र उमेदवारांना दिनांक 18 जुलै 2023 रोजी रात्री 23.55 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा 20.07.2023 रोजी रात्री 23.55 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे .

सविस्तर मेगाभरती जाहिरात / अर्ज करा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026