भारतीय विमानतळ सेवा मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय विमातळ सेवा मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक पात्रताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे .( Airport CELEBI Company Recruitment For Various Post )

ध्ये टाटा समुहाय हा सर्वात मोठा असून , यांमध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक पात्रताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे .( Tata CELEBI Company Recruitment For Various Post )

1 ) पॅसेंजर सेवा EXCECUTIVE : सदर पदांसाठी उमेदवार हा कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षांमध्ये होते ,व निकाल बाकी आहे असे उमेदवार देखिल अर्ज करण्यास पात्र ठरतील .उत्तीण संभाषण कौशल्य व किमान 02 वर्षांचा एव्हिएशन मध्ये काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .

2) बी.एम.ई एजेंट : सदर पदांकरीता उमेदवार हे आयटीआय डिप्लोमा , उत्तम काम . फेशर किंवा तांत्रिक कामाचा अनुभव असणारे उमेदवार अर्ज सादर करुन शकतील .

3) कामगार : कामगार पदांसाठी उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर सदर पदांकरीता फ्रेशर्स उमेदवार अर्ज सादर करु शकणार आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य नियोजन विभागांमध्ये गट ब व क संवर्गातील विविध पदांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

4) वाहनचालक : वाहनचालक पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहेत .

प्रत्यक्ष मुलाखतीचे स्थळ / दिनांक : Shivas Galaxy Hotel, Sadahalli Gate Bangalore International Airport Road Bangalore या ठिकाणी दिनांक 21 जुलै 2023 रोजी सकाळी 9.30 या वेळेत मुलाखती घेण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

Leave a Comment