पंजाब ॲण्ड सिंध बँकेमध्य स्केल I ,II व III संवर्गातील अधिकारी / कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Punjab And Sind Bank Recruitment For Scale – I,II & III ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
स्केल I : स्केल I मध्ये आयटी अधिकारी पदांच्या एकुण 24 जागा , राजभाषा अधिकारी पदांच्या एकुण 02 जागा , व सॉफ्टवेअर डेवलपर पदांच्या 20 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांसाठी उमेदवार हे कॉम्प्युटर विज्ञान / आयटी / ईसीई मध्ये इंजिनिअरिंग पदवी / एमसीए अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
स्केल II : स्केल II मध्ये लॉ मॅनेजर पदांच्या 06 जागा , चार्टर्ड अकाउंटैंट पदांच्या 30 जागा , आयटी मॅनेजर पदांच्या 40 जागा , सिक्योरिटी अधिकारी पदांच्या 11 जागा , राजभाषा अधिकारी पदांच्या 05 जागा , डिजिटल मॅनेजर पदांच्या 02 जागा , फॉरेक्स अधिकारी पदांच्या 06 जागा , मार्केटिंग ऑफ रिलेशनशिप मॅनेजर पदांच्या 17 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांसाठी उमेदवार हे संबंधित पदांनिहाय शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
हे पण वाचा : राज्य महापारेषण मध्ये मोठी महाभरती, लगेच करा आवेदन !
स्केल III : स्केल III मध्ये तांत्रिक अधिकारी पदांच्या 01 जागा , चार्टर्ड अकाउंटेंट पदांच्या 03 जागा , डिजिटल मॅनेजर पदांच्या 02 जागा , रिस्क मॅनेजर पदांच्या 05 जागा , फॉरेक्स डिलर पदांच्या 02 जागा , ट्रेझरी डीलर पदांच्या 02 जागा , लॉ मॅनेजर पदांच्या 01 जागा , फॉरेक्स अधिकारी पदांच्या 02 जागा , इकोनॉमिस्ट अधिकारी पदांच्या 02 जागा अशा स्केल I , II आणि III पदांच्या एकुण 183 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : एकलव्य निवासी शाळांमध्ये तब्बल 4026 जागांसाठी मेगाभरती 2023 ! लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने https://ibpsonline.ibps.in/psbjun23/ या संकेतस्थळावर दिनांक 12.07.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर भरतीसाठी जनरल / इतर मागास प्रवर्ग करीता 1003/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता रुपये 177/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..