ठाणे महानगरपालिका मध्ये आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Thane Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 90 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये प्राध्यापक पदांच्या एकुण 07 जागा , सहयोगी प्राध्यापक पदांच्या 08 जागा , अधिव्याख्याता पदांच्या 55 जागा अशा एकुण 70 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्राध्यापक | 07 |
02. | सहयोगी प्राध्यापक | 08 |
03. | अधिव्याख्याता | 55 |
एकुण पदांची संख्या | 70 |
वरील सर्व पदांकरीता उमेदवार हा MBBS , MD/MS/DMC , MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , तसेच NMC चे नियमानुसार 04 पब्लिकेशन असणे आवश्यक असणार आहे . किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेत व संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्यात विविध पदांच्या तब्बल 3000+ जागेसाठी महाभरती !
मुलाखतीचे ठिकाण / वेळा : वरील सर्व पदांसाठी थेट मुलाखत कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह स्थायी समिती सभागृह तिसरा मजला प्रशासकीय इमारत सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पाचपाखाडी , ठाणे या पत्त्यावर दिनांक 04 आणि 05 जुलै 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता थेट मुलाखत घेण्यात येणार आहे .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- GGMCJJH : सर जे.जे समूह रुग्णालय मुंबई अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर व शिपाई पदांसाठी पदभरती !
- माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ रायगड अंतर्गत प्राध्यापक , ग्रंथालय लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर , तंत्रज्ञ , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या 63 रिक्त जागेसाठी पदभरती !
- BIS : भारतीय मानक ब्यूरो अंतर्गत 160 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !