महाराष्ट्र राज्यातील सहकारी बँका , अनुदानित शाळा , सहकारी साखर कारखाने , बहुउद्देशि संस्था मध्ये विविध पदांच्या तब्बल 6 हजार 407 जागांसाठी सर्वात मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत मुदतीमध्ये ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने किंवा थेट मुलाखतीसाठी आवेदन मागविण्यात येत आहेत .
सध्या राज्यातील नविन आर्थिक वर्ष / नविन शैक्षणिक वर्ष सुरु झालेले आहेत , यामुळे सहकारी संस्था , अनुदानित शाळा , तसेच सहकारी कारखाने व बहुउद्देशिय संस्था मध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .संस्थानुसार रिक्त पदांची नावे पुढीलप्रमाणे पाहुयात ..
सहकारी संस्था मधील रिक्त पदे : यांमध्ये शाखाधिकारी , उस उत्पादक अधिकारी , अभियंता , वायरमन , एच.आर अधिकारी , बँकिंग लिपिक , वरीष्ठ अधिकारी , सेल्स अधिकारी , विपनण अधिकारी , वॉचमन , ऑपरेटर , पॅनमन , पर्यावरण अधिकारी , खाते अधिकाारी ,अकौंटंट , भांडारपाल , वाहतुक अधिकारी इ.पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : पदवी धारक उमेदवारांकरीता लिपीक पदासाठी मेगाभरती ! Apply Now !
राज्यातील अनुदानित / खाजगी शैक्षणिक संस्थामधील पदे : यांमध्ये प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , प्राध्यापक , कनिष्ठ लिपिक , वरीष्ठ लिपिक , ग्रंथपाल , कामाठी , मुख्याध्यापक , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर , कामाठी , आया , सफाईगार , भांडारपार , पदव्युत्तर शिक्षक , अधिक्षक , अधिक्षिका , चौकीदार , शिपाई इत्यादी पदांसाठी पदभरती प्रकिया राबविण्यात येत आहेत .
तसेच राज्यातील बहुउद्देशिय संस्थांमध्ये अधिकारी / कर्मचारी , स्टाफ नर्स , वैद्यकिय अधिकारी अशा विविध पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 378 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 118 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .