सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 1000 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Bank of India Recruitment For Manager Scale II , Number of Post Vacancy – 1000 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात …
पदनाम / पदसंख्या : यांमध्ये मॅनेजर स्केल – II ( मेनस्ट्रीम ) पदांच्या एकुण 1000 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर जागांपैकी अनुसुचित जमाती करीता 150 जागा , अनुसुचित जाती प्रवर्गाकरीता 75 जागा , इतर मागास प्रवर्गाकरीता 270 जागा तर आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाकरीता 100 जागा तर जनरल प्रवर्गातील उमेदवारांकरीता 405 जागा असे एकुण 1000 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदर मॅनेजर स्केल – II करीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , तसेच CAIIB अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच अधिकारी म्हणून 03 वर्षांचा अनुभव किंवा लिपिक म्हणून 06 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .
वयोमर्यादा : सदर पदांसाठी आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 31.05.2023 रोजी किमान 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असणार आहे तर कमाल वयोमर्यादा 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे . यांमध्ये अनुसुचित जाती / जमाती प्रवर्गाकरीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट तर इतर मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांनी आपला अर्ज https://ibpsonline.ibps.in/cbimmjun23/ या संकेतस्थळावर दिनांक .15 जुलै 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती साठी जनरल / ओबीसी उमेदवारांकरीता 850/- + GST अशी रक्कम आवेदन शुल्क आकारण्यात येईल . तर मागास प्रवर्गातील / महिला प्रवर्गाकरीता उमेदवारांकरीता 175/- + GST अशी रक्कम आवेदन शुल्क म्हणून आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- राज्य कर्मचारी विमा महामंडळ मुंबई अंतर्गत , लिपिक ( कनिष्ठ / वरिष्ठ ) , लघुलेखक , सहाय्यक इ. पदांसाठी पदभरती !
- विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 275 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या 208 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय तटरक्षक दल अंतर्गत जनरल ड्युटी व टेक्निकल पदांच्या 140 जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- नाशिक येथे शिक्षण संस्थेवर पर्यवेक्षक , लिपिक , तांत्रिक सहाय्यक , बस चालक ,शिपाई , बस क्लीनर , चौकीदार इ. पदांसाठी पदभरती !