नोकरीची सुवर्णसंधी : राज्यात विविध पदांच्या तब्बल 3,670 जागांसाठी महाभरती प्रक्रिया !

Spread the love

राज्यातील बरोजगार तरुणांसाठी राज्यातच तब्बल 3,670+ जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . सदरची पदभरती ही राज्य शासकीय , निमशासकीय , महामंडळे , राज्यातील अनुदानित शाळा / महाविद्यालये , खाजगी संस्था , खाजगी कंपन्या , खाजगी शाळा / महाविद्यालये तसेच केंद्र शासनांच्या राज्यातील कार्यालये मध्ये महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

शासकीय यंत्रणेमधील पदे : शासकीय यंत्रणेमध्ये शिक्षक , अग्निशामक , लिपिक , वरिष्ठ लिपिक , डेटा एन्ट्री ऑपरेटर , प्रयोगशाळा सहाय्यक , ग्रंथपाल , शल्यचिकित्सक , प्राध्यापक , शिपाई , वाहनचालक , उच्च माध्यमिक शिक्षक , आया , हाऊसमन , नर्सिंग स्टाफ , टायपिस्ट कम क्लार्क , अकाउंटेट , शाखाधिकारी , निदेशक इत्यादी पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

वित्तिय यंत्रणा मधील पदे : वित्तीय यंत्रणा म्हणजे बँकिंग / फायनान्स क्षेत्रांमध्ये कार्य करणारी संस्था होय . यांमध्ये शाखाधिकारी , व्यवस्थापक , बँकिंग लिपिक , शिपाई , विक्री अधिकारी , वसुली अधिकारी , डेटा एन्ट्री ऑपरेटर , व्यवस्थापक , अकांटेंड , पर्यवेक्षक , संगणक चालक , शाखा समन्वयक , डेटा संरक्षण अधिकारी , सहाय्यक डेट संरक्षण अधिकारी , प्राबेशनरी अधिकारी अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : Railway Corporation : मुंबई रेल्वे विकास महामंडळ मध्ये पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

खाजगी कंपनी / संस्था व इतर यंत्रणेमधील पदे : यांमध्ये सहाय्यक जनरल मॅनेजर कमर्शिअल सेल्स , सेल्स मॅनेजर , फायनन्स एक्झिक्यूटीव्ह , फायनान्स एक्झिक्युटिव्ह , सर्व्हिस मॅनेजर , डेंटर , पेंटर , मुख्य कार्यकारी अधिकारी , फिल्ड सहाय्यक , मार्केटींग अधिकारी , वाहनचालक , अभियंता , कॅशिअर , डिलीव्हरी पर्सन , पीआरओ , टेलिफोन ऑपरेटर , युआरडी , सुवर्ण कारागीर , अशा विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

वैद्यकिय यंत्रणेमधील पदे : राज्यातील शासकीय / निमशासकीय / खाजगी वैद्यकिंय यंत्रणेमध्ये डॉक्टर , नर्स , हॉस्पिटल मॅनेजर , सुपरवायझर , ऑप्टोमेट्रीस्ट , फार्मासिस्ट , ए एन एम / जी एन एम / ओ.पी .डी सहाय्यक , वार्डवॉय / स्वीपर ( सफाई ) महिला इ . पदे

अर्ज प्रक्रिया / यंत्रणा निहाय सविस्तर पदभरती जाहीरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

जाहिरात पाहा (PDF)

Leave a Comment