महाराष्ट्र शासन अर्थ व सांखिकी विभाग मध्ये अधिकारी , सांख्यिकी सहायक , अन्वेषक पदांच्या एकुण 260 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Directorate of Finance And Statistics Planning Department Recruitment for Assistant Reaserch Officer , Group B , Statistical Assistant , Group C & Investigator Post , Number of Post Vacancy – 260 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सहायक संशोधन अधिकारी ( गट – ब ) | 39 |
02. | सांख्यिकी सहायक ( गट – क ) | 94 |
03. | अन्वेषक ( गट – क ) | 127 |
एकुण पदांची संख्या | 260 |
पात्रता :
पद क्र.01 साठी : सांख्यिकी / गणिती अर्थशास्त्र /वाणिज्य / बायोमेट्री विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतुन पदवी व ICAR / ISI मधून संख्या शास्त्रातील पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : सांख्किी / वाणिज्य / अर्थशास्त्र / इकॉनॉमेट्रीक्स / गणित मध्ये पदव्युत्तर पदवी अथवा 45 टक्के गुणांसह वाणिज्य / गणित / सांख्यिकी / इकोनॉमेट्रीक्स मध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
हे पण वाचा : अधिकारी , लिपिक शिपाई, लेखापाल इ. पदांसाठी मेगाभरती 2023
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://ibpsonline.ibps.in या संकेतस्थळावर दिनांक 15 जुलै 2023 पासून ते 05 ऑगस्ट 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदांकरीता खुला प्रवर्गासाठी 1000/- रुपये तर मागास वर्गीय उमेदवारांकरीता 900/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे तर माजी सैनिक उमेदवारांनी फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 206 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- भारतीय नौदल अंतर्गत 12 वी / 10 वी पात्रता धारकांसाठी महाभरती 2025 ; लगेच करा आवेदन !
- ग्रामीण शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक , प्रशासक , वॉर्डन / मॅट्रोन , चौकीदार इ. पदांसाठी थेट पदभरती ..
- सह्याद्री पब्लिक स्कुल सांगली अंतर्गत शिक्षक , लिपिक , स्वागताध्यक्ष , शिपाई , काळजीवाहू , चालक इ. पदांसाठी पदभरती .
- अधिकारी , लिपिक , शिपाई , व्यवस्थापक , सहाय्यक इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !