पनवेल महानगरपालिका ( रायगड ) मध्ये गट अ ते ड संवर्गातील तब्बल 377 पदांसाठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

पनवेल महानगरपालिका ( रायगड ) मध्ये गट अ ते ड संवर्गातील तब्बल 377 पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Panvel Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of Post vacancy – 377 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

गट अ संवर्ग मधील रिक्त पदे

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.माता व बाल संगोपन अधिकारी01
02.क्षयरोग अधिकारी01
03.हिवताप अधिकारी01
04.वैद्यकीय अधिकारी05
05.पशुशल्य चिकित्सक01

गट ब संवर्गातील रिक्त पदे :

अ.क्रपदनामपदांची संख्या
06.महा पालिका उपसचिव01
07.महीला व बाल कल्याण अधिकारी01
08.माहिती व जनसंपर्क अधिकारी01
09.नगररचनाकार02
10.सांख्यिकी अधिकारी01
11.उ मुख्य अग्निशमन अधिकारी01

गट क संवर्गातील रिक्त पदे :

अ.क्रपदनामपदांची संख्या
12.उप अग्निशमन केंद्र अधिकारी04
13.अग्निशमन विमोचक08
14.अग्निशामक72
15.चालक31
16.औषध निर्माता01
17.परिचारिका09
18.अभियंता ( यांत्रिकी , विद्युत , संगणक , स्थापत्य , हार्डवेअर )31
19.भुमापक04
20.आरेखक तांत्रिक03
21.विधी अधिकारी01
22.सुरक्षा अधिकारी01
23.सुरक्षा अधिकारी01
24.क्रिडा अधिकारी01
25.सहायक ग्रंथपाल01
26.लिपिक संवर्ग129
27.वाहनचालक19
28.व्हॉलमन / किपर01
29.उद्यान पर्यवेक्षक04
अ.क्रपदनामपदांची संख्या
30माळी08

हे पण वाचा : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये स्केल 3 आणि स्केल 2 पदांच्या तब्बल 400 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

आवेदन शुल्क : यांमध्ये गट अ संवर्गातील पदांकरीता खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000/- रुपये तर मागास वर्गीय उमेदवारांकरीता 900/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .तर गट क संवर्गातील पदांकरीता खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 800/- रुपये तर मागास वर्गीय उमेदवारांकरीता 700/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार येईल .तर गट क संवर्गातील पदाकरीता , खुला प्रवर्गातील उमेदवारांकरीता 600/- रुपये तर मागास वर्गीय उमेदवारांसाठी 500/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/ ऑनलाईन पद्धतीने या संकेतस्थळावर दिनांक 31 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment