महाराष्ट्र राज्य शासनांच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात गट ब व गट क संवर्गातील तब्बल 260 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .पदांचे नावे , पदांची संख्या तसेच पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
सहायक संशोधन अधिकारी ( गट ब ) : सहायक संशोधन अधिकारी गट ब संवर्गातील एकुण 39 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदास अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार हा अर्थशास्त्र / गणित / बायोमेट्री / सांख्यिकी /वाणिज्य विषयातुन पदव्युत्तर पदवी अथवा कोणत्याही शाखेतुन पदवी + ISI / ICAR मधून संख्या शास्त्रामधील पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
सांख्यिकी सहायक ( गट क ) : सांख्यिकी सहायक गट क संवर्गातील एकुण 94 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांस उमेदवार हा इकोनॉमेट्रिक्स / सांख्यिकी / अर्थशास्त्र / गणित विषयांसह पदव्युत्तर पदवी अथवा 45 टक्के गुणांसह गणित / सांख्यिकी /इकॉनॉमेट्रीक्स / वाणिज्य विषयांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक अणार आहे .
अन्वेषक ( गट क ) : अन्वेषक गट क संवर्गातील एकुण 127 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांस उमेदवार हा फक्त इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर वरील सर्व पदांकरीता उमेदवाराचे वय हे दिनांक 01 जुलै 2023 रोजी किमान 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असणार आहेत तर कमाल वयोमर्यादा 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहे , तर यांमध्ये मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी / सविस्तर ऑनलाईन आवेदन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !