राज्यांमध्ये शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , बॅकिंग कर्मचारी , अभियंता , लिपिक , शिपाई इ. पदांच्या तब्बल 2560 जागांसाठी महाभरती प्रक्रिया !

Spread the love

आपण जर सुशिक्षित बेरोजगार असाल तर आपणांसाठी राज्यांमध्ये तब्बल 2560+ जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .राज्यातील अनुदानित / खाजगी शाळा तसेच राज्यातील सहकारी संस्था व खाजगी क्षेत्रांमध्ये विविध पदांसाठी कायम / कंत्राटी / रोजंदारी पद्धतीने मोठ्या प्रमाणात पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

राज्यातील अनेक अनुदानित शाळा आहेत , यापैकी संचमान्यतेप्रमाणे मंजुर पदांवर नियमित / मानधन तत्वावर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . यांमध्ये शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शिक्षक या पदांकरीता उमेदवार हे शिक्षणशास्त्रांमधील पदविका / पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तर शिक्षकेत्तर कर्मचारी पदांकरीता उमेदवार हे 10 वी / 12 वी / पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

तर राज्यातील सहकारी / खाजगी बँकिंग संस्थांमध्ये लिपिक , बँकिंग लिपिक , मॅनेजर , लेखाधिकारी , कॅशियर , सेल्स अधिकारी , बॅक ऑफीस कर्मचारी , शिपाई अशा पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबवली जात असून सदर पदांकरीता उमेदवार हे पदव्युत्तर पदवी / बी.कॉम पदवी / पदवी / 12 वी / 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : Cosmos Bank :  कॉसमॉस बँकेमध्ये विविध पदांसाठी राज्यात मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

तर खाजगी क्षेत्रांमध्ये सुपवायझर , लिफ्टिंग अधिकारी , अकाउंट एक्झीक्युटीव अशा वाणिज्यिक पदांकरीता उमेदवार हे वाणिज्य शाखेतुन उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . त्याचबरोबर स्वयंपाकी , काळजी वाहक , मदतनिस , स्थास्थ अधिकारी अशा विविध पदांकरीता संबंधित क्षेत्रातील अर्हताधारक उमेदवारांकडून विहील कालावधीत आवेदन मागविण्यात येत आहेत .

अर्ज प्रक्रिया : वरील पदभरती ही राज्यातील शासकीय , निमशासकीय , महामंडळे , खाजगी , सहकारी संस्था मधील या आठवड्यात निर्गमित जाहीरात देण्यात असल्याने , संस्थानिहाय अर्ज करण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

मेगाभरती जाहिरात पाहा

Leave a Comment