महाराष्ट्र राज्यात शासकीय , निमशासकीय , महामंडळे , सहकारी संस्थांमध्ये विविध पदांच्या तब्बल 2560+ जागांसाठी महाभरती !

Spread the love

महाराष्ट्र राज्यांमध्ये शासकीय , निमशासकीय , महामंडळे ,तसेच सहकारी संस्था व खाजगी क्षेत्रांतील विविध पदांच्या तब्बल 2560+ पदांसाठी मोठ्या प्रमाणात पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . शासकीय , निमशासकीय , महामंडळे ,सहकारी संस्था तसेच खाजगी क्षेत्रांमधील रिक्त पदांची नावे पदभरती प्रक्रिया या संदर्भात सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

शासकीय विभागांमध्ये भारतीय डाक विभाग मध्ये डाकसेवक , विमा एजंट , तसेच जिल्हा परिषद अंतर्गत 17,000 पेक्षा अधिक जागांसाठी मोठ्या प्रमाणात पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सदरची पदभरती ही सरळसेवा पद्धतीने टीसीएस कंपनीमार्फत भरण्यात येत असून अंतिम निवड ही जिल्हा निवड समिती मार्फत करण्यात येणार आहे .

निमशासकीय क्षेत्रांमधील रिक्त पदे : यांमध्ये राज्यातील अनुदानित शाळांमध्ये , शिक्षण सेवक , प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , मुख्याध्यापक , लिपिक , अधिक्षक , अधिक्षिका , शिपाई , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर , कामाठी , स्वयंपाकी , चौकीदार , सफाईगार अशा विविध पदांसाठी कायम / अनुदान तत्वावर / कंत्राटी / रोजंदारी पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

सविस्तर मेगाभरती जाहिरात पाहा

सहकारी संस्था : यांमध्ये राज्यातील सहकारी साखर कारखाने अंतर्गत सुपरवायझर , इव्होपोरेटर मेट , पॅनमन , सहाय्यक पॅनमन , ऑपरेटर कम इन्स्टूमेंट मेकॅनिक , डी.एम केमिस्ट ज्युस सुपरवायझर , वेअर हाऊस सुपरवायझर , मॅनेजर , सिव्हील इंजिनिअर , परचेस अधिकारी , अशा विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

तसेच उपमहाव्यवस्थापक , न्युट्रिशन , लिपिक , शिपाई , बँकिंग लिपिक , अभियंता ,फोरमन , लेखापाल , कनिष्ठ अभियंता , कनिष्ठ लेखाधिकारी , टीम लिडर , फ्लोर इन चार्ज , इलेक्ट्रीशियन , अशा विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

वरील क्षेत्रांनुसार पदांची संख्या , आवेदन प्रक्रिया या संदर्भात सविस्तर जाहीरात पाहण्यासाठी खालील महाभरती जाहीरात पाहा

मेगाभरती जाहिरात पाहा

Leave a Comment