Cosmos Bank :  कॉसमॉस बँकेमध्ये विविध पदांसाठी राज्यात मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

कॉसमॉस बँकेमध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .पदांचे नावे , पदसंख्या आवश्यक शैक्षणिक पात्रता , वयोमर्यादा , या संदर्भात सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. ( Cosmos Bank Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 220 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

1.मॅनेजर :  मॅनेजर या पदांच्या एकुण 25 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता प्रथम श्रेणी बी.कॉम अथवा एमबीए , JAIIB / CAIIB / CA / ICWA व दहा वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .

2.कार्यालय व्यवस्थापक :  कार्यालय व्यवस्थापक पदांच्या एकुण 25 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , उमेदवार सदर पदांकरीता प्रथम श्रेणी बी.कॉम अथवा एमबीए , JAIIB / CAIIB / CA / ICWA व पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .

3.ऑफिसर : ऑफीसर या पदांच्या एकुण 50 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे प्रथम श्रेणी बी.कॉम अथवा एमबीए , JAIIB / CAIIB / CA / ICWA व तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .

4.मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदांच्या एकुण 100 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मार्केटिंग मधील स्पेशलयलेशनसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तसेच 02 /03 वर्षांचा सबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .

5. टीम लीडर – मार्केटिंग :  टीम लीडर मार्केटिंग पदांच्या एकुण 20 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे हे मार्केटिंग मधील स्पेशलयलेशनसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तसेच 7 वर्षांचा सबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.cosmosbank.com/career-form.aspx या संकेतस्थळावद दिनांक 11.08.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment