ZP महाभरती : महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये 18,357+ जागेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात!

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील 34 जिल्हा परिषदांमध्ये विविध गट क संवर्गातील पदांसाठी सर्वात मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम पदांची संख्या आवश्यक शैक्षणिक पात्रता , अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम : आरोग्य पर्यवेक्षक , आरोग्य सेवक , आरोग्य सेवक ( महिला ) , औषध निर्माण अधिकारी , कंत्राटी ग्रामसेवक , कनिष्ठ अभियंता , कनिष्ठ आरेखक , यांत्रिकी , लेखाधिकारी , जोडारी , पर्यवेक्षिका , पशुधन पर्यवेक्षक , सहाय्यक लिपिक , कनिष्ठ सहाय्यक लेखा , तारतंत्री , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , यांत्रिकी , रिंगमन ( दोरखंडवाला ) , वरिष्ठ सहाय्यक लिपिक , वरिष्ठ सहाय्यक लेखा , विस्तार अधिकारी , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ( बांधकाम / लघुपाटबंधारे ) लघुलेखक ( उच्चश्रेणी )

जिल्हानिहाय पदांची संख्या –

अ.क्रजिल्हापदसंख्या
01.अहमदनगर937
02.अमरावती653
03.छ.संभाजी नगर432
04.बीड568
05.भंडारा320
06.बुलढाणा499
07.चंद्रपुर549
08.गडचिरोली581
09.गोंदिया339
10.हिंगोली204
11.जळगाव626
12.कोल्हापुर728
13.लातुर476
14.नागपुर557
15.नांदेड628
16.नंदुरबार475
17.नाशिक1038
18.उस्मानाबाद453
19.पालघर991
20.परभणी301
21.सांगली334
22.सातारा972
23.सिंधुदुर्ग334
24.सोलापुर674
25.ठाणे255
26.वर्धा371
27.वाशिम242
28.यवतमाळ875

हे पण वाचा : Cosmos Bank :  कॉसमॉस बँकेमध्ये विविध पदांसाठी राज्यात मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : पदांनुसार आवश्यक पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/  या संकेतस्थळावर दिनांक 25 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरतीसाठी खुलाा उमेदवारांसाठी 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग / अनाथ प्रवर्गाकरीता 900/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे तर माजी सैनिक उमेदवारांकरीता कोणत्याही प्रकारची फीस आकारली जाणार नाही .

जिल्हा परीषद निहाय महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

1. जळगाव 2. सोलापूर 3. रायगड

4. पुणे 5. लातूर 6. कोल्हापूर

7. अमरावती 8. नाशिक 9. यवतमाळ

10.ठाणे 11. पालघर 12. उस्मानाबाद

13. नागपूर 14. गडचिरोली 15. बुलढाणा

16. चंद्रपूर 17. सातारा 18. परभणी

19. भंडारा 20. बीड 21. वाशिम

22. हिंगोली 23. सिंधुदुर्ग 24. सांगली

25. रत्नागिरी 26. छ. संभाजीनगर

Leave a Comment