आपण जर पदवी उत्तीर्ण असाल तर , तब्बल 3 हजार 49 जागांसाठी सर्वात मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Recruitment For Clerk Post , Numbe of Vacancy – 3049 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : केंद्र शासनांच्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी या पदांकरीता आयबीपीएस कंपनी मार्फत तब्बल 3049 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
पात्रता : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत त्याचबरोबर उमेदवाराचे वय दिनांक 01.08.2022 रोजी किमान 20 वर्षे तर कमाल 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यात मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये पाच तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/crppo13jun23/ या संकेतस्थळावर दिनांक 21 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . या भरतीकरीता जनरल / इतर मागास प्रवर्ग करीता 850/- रुपये तर मागास प्रवर्ग /अपंग उमेदवारांकरीता 175/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे .
अंदाजित परीक्षेचे वेळापत्रक : पुर्व परीक्षा ही माहे सप्टेंबर / ऑक्टोंबर 2023 तर मुख्य परीक्षा ही माहे नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये नियोजित करण्यात आली आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत तब्बल 750 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- WCL : वेस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध रिक्त 444 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बृहन्मुंबई विद्युतपुरवठा व परिवहन विभाग (बेस्ट) अंतर्गत 364 वाहक पदांसाठी पदभरती .
- अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर ; परिपत्रक ..
- PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत वर्ग -4 पदाच्या 25 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .