महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ मध्ये विविध पदांसाठी सरळसेवा पद्धतीने मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Waqf Board Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 60 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.जिल्हा वक्फ अधिकारी : जिल्हा वक्फ अधिकारी पदांच्या एकुण 25 जागांसाठी पदभरती प्रकिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हे सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील द्वितीय श्रेणीमध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

02.कनिष्ठ लिपिक :  कनिष्ठ लिपिक पदांच्या एकुण 31 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी तसेच मराठी 30 श.प्र.मि टायपिंग वे तर इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 श.प्र.मि वेग मर्यादेची शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

03.लघुटंकलेखक :  लघुटंकलेखक पदांच्या एकुण 01 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण अतसेच 100 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी व इंग्रजी लघुलेखनाचे वाणिज्य प्रमाणपत्र तर मराठी 30 शब्द व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 30 शब्द मिनिट वेग मर्यादेचे वाणिज्य प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : पदवीधारक उमेदवारांकरीता तब्बल 3,049 जागांसाठी महाभरती प्रक्रिया , लगेच कर आवेदन !

04.कनिष्ठ अभियंता :  कनिष्ठ अभियंता पदांच्या एकुण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतुन पदविका / पदवी / पदव्युत्तर पदवी तसेच 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

05.विधी सहायक : विधी सहायक पदांच्या एकुण 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे विधी शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय दिनांक 01 जुलै 2023 रोजी किमान 18 वर्षे तर कमाल 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिय / आवेदन शुल्क :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/msbwjun23/  या संकेतस्थळावर दिनांक 04 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment