महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई मध्ये नायब तहसीलदार , मंडळ अधिकारी , तलाठी या पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑफलाइन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत ..
1.नायब तहसीलदार : नायब तहसीलदार या पदांच्या एकूण 04 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , सदर पदाकरिता नायब तहसीलदार या पदावरून महसूल विभाग महाराष्ट्र शासनाचे सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकारी अर्ज सादर करू शकतील .
2.मंडळ अधिकारी (गट क) : मंडळ अधिकारी ( संवर्ग क ) पदांच्या एकूण 04 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , सदर पदाकरिता मंडळ अधिकारी या पदावरून महसूल विभाग महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचारी अर्ज सादर करू शकतील ..
हे पण वाचा : कर्मचारी निवड आयोग मार्फत तब्बल 1324 जागेसाठी नवीन मेगाभरती , लगेच करा आवेदन
3.तलाठी ( गट क ) : तलाठी (गट क ) संवर्गातील तलाठी पदाच्या एकूण 04 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , तलाठी या पदावरून महसूल विभाग महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेले कर्मचारी अर्ज सादर करू शकतील ..
अर्ज प्रक्रिया : वरील जाहिरातीमध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड इंडियन मार्केट टाईम चेंबर्स दुसरा मजला , रामजी भाई कमानी मार्ग , मुंबई 40 00 01 पत्त्यावर दिनांक 25 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत ..
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026