राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी भंडारा येथे विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .सदर पदे हे रिक्त जागेवर 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत .( National Health Mission Bhandara district ,Recruitment for various post , Number of vacancy – 56 ) सविस्तर पदांची जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
यामध्ये एकुण 20 पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन यामध्ये वैद्यकिय अधिकारी / सुपर स्पेशालिस्ट / स्पेशालिस्ट पदांच्या एकुण 22 जागा आहेत .तसेच मानशास्त्रज्ञ , शिक्षक , ऑडिओलॉजिस्ट ,दुर्बल श्रवणासाठी प्रशिक्षक ,ऑप्टोमेट्रिस्ट ,कार्यक्रम सहाय्यक ,समुपदेशक , लॅब लेक्निशियन ,टेक्निशियन , सुविधा व्यवस्थापक, दंत सहाय्यक पदांच्या रिक्त जागेवर मानधन तत्वावर 11 महिन्याच्या कंत्राट तत्वावर भरण्यात येत आहेत . यामुळे सदर पदांकरीता आवश्यक पात्रता असणाऱ्या उमेदवारांना विहीत मुदतीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत .सदर पदांकरीता वेतनमान 15000/- ते 1,25,000/- दरम्यान असणार आहे .
सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष ,राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय , आरोग्य विभा जिल्हा परिषद भंडारा या पत्यावर , दि.13.10.2022 दिनांकाच्या अगोदर पोहोचेल अशा पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे . किंवा या कार्यालयामध्ये समक्ष अर्ज सादर करता येणार आहे .
रिक्त पदांची संख्या , वेतनामान व आवश्यक शैक्षणिक पात्रता बाबत सविस्तर माहीतीसाठी खालील नमुद लिंकवर क्लिक करुन सविस्तर जाहीरात डाऊनलोड करु शकता .
- ITBP : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 140 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- लेखा व कोषागारे महाराष्ट्र अंतर्गत गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- लातुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत अधिकारी , हिशोबनीस , लिपिक , सेवक इ. पदांसाठी पदभरती !
- J&K Bank : जम्मू आणि काश्मीर बँक लि. अंतर्गत ( पुणे , मुंबई / बृहन्मुंबई येथे ) तब्बल 278 जागेसाठी पदभरती !