राष्ट्रीय यक्ष्मा अनुसंधान संस्थान स्वास्य अनुसंधान विभाग , भारत सरकार मध्ये गट ब आणि गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ICMR NIRT – Recruitment For Class B & Class C Post , Number of Post Vacancy – 78 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.तांत्रिक सहाय्यक : तांत्रिक सहाय्यक पदांच्या 60 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये पदवी / मेडिकल लॅब तंत्रज्ञ अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांस सातव्या वेतन आयोगानुसार – 35,400-112400/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन अदा करण्यात येईल .
02.प्रयोगशाळा परिचर : प्रयोगशाळज्ञ परिचर यांमध्ये प्रयोगशाळा कामकाजासाठी 12 पदे तर प्लंबर कामकाजासाठी 01 पदे अशी एकुण 13 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह पदावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .सदर पदांस सातव्या वेतन आयोगानुसार 18,000-56,900/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन अदा करण्यात येणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://joinicmr.in या संकेतस्थळावर दिनांक 08 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायची आहे .सदर पदभरती करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026